Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गवार पिकामध्ये रसशोषक किडींचे नियंत्रण
मिथाईल-ओ-डिमेटोन २५ ईसी @१० मिली किंवा डायमेथोएट ३० ईसी @१० मिली किंवा फॉस्फामीडॉन ४० एसएल @१० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @४ मिली किंवा थायमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
96
37