Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बाजरी पिकामधील खोड अळीचे नियंत्रण
इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ४०% + सायपरमेथ्रीन ४% ईसी @१व मिली किंवा कार्टाप हायड्रोक्लोराईड ५० एसपी @१० ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून, बियाणे उगवणीनंतर ३५ दिवसांनी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
24
0