Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Aug 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
धान पिकात मुळातील भुंगा किडीचे नियंत्रण
धान पिकात भुंगा पिकाच्या मुळावर प्रादुर्भाव करतो. प्रभावी नियंत्रणासाठी फोरेट 10 किलो ग्रॅम @ 10 किलो / हेक्टर जमिनीतून द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
117
5