Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Aug 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीमध्ये कोळी किडीचे नियंत्रण
स्पायरोमेसिफेन २२.९ एस सी @१० मिली किंवा सल्फर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
111
12