Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Apr 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लेमन बटरफ्लाय चे नियंत्रण
बटरफ्लायचे लार्वा हाताने गोळा करून नष्ट करावेत तसेच बॅसिलस थरनजेनेसिस जैविक कीटकनाशकाची @१० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
122
7