Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Jun 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीतील तुडतुड्यांचे नियंत्रण
भेंडीतील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी, ब्युप्रोफेझीन 70% DF @ 5 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8% EC @ 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा किंवा कार्बोफ्युरॉन 3% G @ 33 किग्रॅ प्रती हेक्टर जमिनीत द्या.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
113
13