Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामधील फुलकिडींचे नियंत्रण
पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही किंवा पिकाच्या दोन पाण्यामध्ये कालावधी वाढल्यामुळे प्रादुर्भाव जास्त वाढतो. फुलकिडे पानांच्या पृष्ठभाग खारवडतात आणि रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त पाने जाडसर आणि पानांचा कोपरा वरच्या दिशेने वळाल्याचे दिसते. याच्या नियंत्रणासाठी स्पिनोटेरॅम ११.७ एससी @५ मिली किंवा आसेफेट ५०% + इमिडाक्लोप्रिड १.८ एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
115
18