AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Jun 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊसामधील अळीचे नियंत्रण
क्लोरॅणट्रिनीलीप्रोल ०.४% जी आर @१०-१५ किलो किंवा फिप्रोनील ०.३ %जी आर @२५-३३ किलो किंवा फोरेट १० जी @१० किलो प्रति हेक्टरी मातीमधून मिसळून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
129
6