Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन पिकामध्ये ऐश भुंगेऱ्याचे नियंत्रण.
ही प्रौढ किडी पाने काठाच्या बाजूने खाण्यास सुरूवात करतात. कधीकधी, पानांवर छिद्रदेखील बनवतात. कीटकनाशके फवारणीची घाई करू नका. कारण साधारणतः या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. इतर किडींच्या नियंत्रणासाठी दिल्या जाणाऱ्या फवारणीमुळे ही कीड नियंत्रित देखील होऊ शकते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
86
0