Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Sep 17, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी आणि फुलकोबीमध्ये घाण्या रोगाचे नियंत्रण
पावसाळ्यात, कोबी आणि फुलकोबी पिकात ब्लॅक रॉट म्हणजेच घाण्या रोगाची समस्या उद्भवते ज्यामुळे पिकाचे खूप नुकसान होते. म्हणून ब्लॅक रॉट चे नियंत्रण करण्यासाठी कॉपर ऑक्सी क्लोराईड @ 40 ग्रॅम / पंप किंवा कासुगामायसीन @ 25 मिली / पंप यांची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
116
14