AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jan 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरचीवरील रसशोषक किडींचा झालेल्या प्रादुर्भावामुळे वाढीवर झालेला परिणाम.
शेतकऱ्याचे नाव - श्री. विजयसिंग सोढा राज्य - गुजरात उपाय - स्पिनोसॅड ४५ % एस सी @ ७ मिली प्रती पंप फवारणी करावी.
915
186