Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये तुडतुडे किडींमुळे होणारे नुकसान तपासा आणि फवारणी करावी.
तुडतुडे किडीची पिल्ले आणि प्रौढ दोघेही पानांवर तिरपे चालतात तसेच पानातील रस शोषण करतात. परिणामी, पाने वरच्या बाजूने वळून वाटीच्या आकाराची बनतात. मान्सून संपल्यानंतर प्रादुर्भाव अधिक वाढतो. अफिडोपायरोपेन ५० डीसी @ १० मिली किंवा फ्लोनिकामाईड ५० डब्ल्यूजी @८ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
132
27