Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बाजरीच्या पिकामध्ये प्रादुर्भाव करणाऱ्या ब्लिस्टर बीटल विषयी अधिक जाणून घ्या.
ब्लिस्टर बीटल, प्रौढ अवस्थेत बाजरीच्या कणिसावर प्रादुर्भाव करते. परिणामी, कणिसामध्ये दाण्यांची कमतरता दिसून येते. त्याचबरोबर ते जमिनीतील ग्रास हॉपरची अंडी खात असल्याने फायदेशीर ठरतात. परंतु या किडीचा मानवाच्या शरीरावर स्पर्श झाल्यास त्याठिकाणी पुरळ येतात, त्यामुळे या किडीचा अधिक प्रादुर्भाव असल्यास योग्य ते नियंत्रण करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
73
0