AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Feb 17, 05:30 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कारले आणि कलिंगड रोप व्यवस्थापन
कारले आणि कलिंगड नर्सरी रोप पुनर्लागवड करून लागवड करावयाची असल्यास रोपे 2 पाने अवस्था (सरासरी 20 दिवस) असताना लागण करावी जास्त दिवसाची रोपे पुनर्लागवड यशस्वी होत नाही
186
9