Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Nov 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एरंड पिकामध्ये बिहार केसाळ अळीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. तुषार पाटील राज्य - महाराष्ट्र उपाय - बॅसिलस थुरिंजेनेसिस @१ किलो प्रति ५०० ते ७५० लिटर पाण्यामध्ये चांगले द्रावण तयार करून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
62
1