Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Dec 17, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
पुष्पोत्पादनात मोठ्या संधी : डॉ. प्रसाद
फुलांची मागणी वाढत असून, शेतकऱ्यांनी पांरपरिक भाजीपाला पिकांपेक्षा फूल उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. तसेच फुलांच्या मूल्यसंवर्धनातूनदेखील अधिकचा नफा मिळत असून,
हे क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन पुष्प संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले. संदर्भ –अग्रोवन२९ नोव्हे १७
22
5