Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Jun 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
खरीप पिकांसाठी सल्फर युक्त खते वापरणे गरजेचे
खरीप हंगामात पिकास सल्फर आधारित खते देणे फायद्याचे ठरते कारण ही खते पिकाच्या जवळील मातीतील जास्तीचे पाणी काढून टाकण्यास मदत करतात व यामुळे पिकाचे कूज, मर व सड सारख्या समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
257
0