Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Jul 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
द्रावण फवारणीसाठी स्टिकरच्या वापराचे लाभ
पावसाळ्यात पिकावर कीटकनाशक व बुरशिनाशकाची फवारणी करताना फवाराणीच्या द्रावणात स्टिकर मिसळून त्याची फवारणी करावी. यामुळे फवारलेली रासायाने झाडावरून पावसाच्या पाण्यामुळे धुवून न जाता झाडावर चीटकून राहण्यास मदत होते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
580
4