AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Jun 19, 06:00 PM
पशुपालनअमूल
दुध देणाऱ्या जनावरांसाठी खनिज मिश्रणाचे फायदे
• खनिज मिश्रण दिल्याने जनावरांमध्ये लवकर गर्भधारणा होते. • निरोगी वासरे जन्माला येतात आणि चांगले प्रमाणात दूधाचे उत्पादन मिळते. • हे खनिज मिश्रण लहान जनावरांना २५ ग्रॅम आणि मोठया जनावरांना ५० ग्रॅम दिले जाते. • वासराची जलद वाढ आणि विकास होतो. • जनावरांचे आरोग्य उत्तम राहते आणि एसएनएफमध्येदेखील सुधारणा होते. • जनावरांचे आजार आणि गर्भपात प्रतिबंधित करतात. • गर्भपातची संभावना पुन्हा पुन्हा कमी करतात आणि दोन वासरांमधील गर्भधारणेचा वेळ कमी करतात. • जनावरांची पचनशक्ती उत्तम ठेवते. • रक्त परिसंचरणमध्ये सुधारणा व गॅसला प्रतिबंधित करते. संदर्भः अमूल
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1130
0