AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Jul 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भात पिकाच्या पुर्नलागवडी पूर्वी पिकांची काळजी कशी घ्यावी?
प्रौढ मादी भात रोपावस्थेत असताना पानांच्या शेंड्यांवर अंडी घालते, त्यामुळे मुख्य शेतीमध्ये पुर्नलागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे कापून नष्ट करावेत, ज्यामुळे वाढीच्या अवस्थेत खोड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
63
3