Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी कंदामधील भुंगेऱ्याचे नियंत्रण
हा भुंगेऱा केळीच्या खोडामध्ये प्रवेश करून आतील भाग खातो, त्यामुळे पाने पिवळी पडून गळून जातात. याच्या पूर्व नियंत्रणासाठी लागवडीवेळी, निरोगी रोपांची निवड करावी. त्याचबरोबर लागवडीपूर्वी एरंड पेंड @२५० ग्रॅम आणि कार्बोफ्युरॉन ३ जी @५-१० ग्रॅम प्रति झाडास जमिनीत मिसळून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
46
4