AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jul 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आकर्षक आणि निरोगी लिंबू.
शेतकऱ्याचे नाव: श्री. पोनाथोडा रेड्डी राज्य: आंध्र प्रदेश सल्ला: सूक्ष्म पोषकद्रव्ये @ २० ग्रॅम प्रति पंप फवारणी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
333
7