Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Sep 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मधू कुमार वाय.एच राज्य - कर्नाटक सल्ला - युरिया @५० किलो, १०:२६:२६@५० किलो, पोटॅश @५० किलो व निंबोळी पेंड @१०० किलो प्रति एकर सर्व खते एकत्र करून खतमात्रा द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
640
81