Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Oct 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतांचे नियोजन.
शेतकऱ्याचे नाव - श्री. गजू जोरुळे. राज्य - महाराष्ट्र टीप - १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
213
1