AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Jun 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसाच्या जास्त उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. जितेंद्र कुमार राज्य - उत्तर प्रदेश सल्ला - प्रति एकर १०० किलो युरिया, ५० किलो डी.ए.पी,५० किलो पोटॅश,३ किलो सल्फर ९०%, १०० किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
491
18