Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Dec 19, 07:00 AM
योजना व अनुदानwww.mahaagri.gov.in
योजनेचे नाव –जिल्हास्तरीय योजनेतर्गत रेशीम कोषांना उत्पादनावर आधारित प्रोत्सानात्मक अनुदान देणेबाबत
योजनेचे लाभार्थी –रेशीम शेतकऱ्याला सरासरी १०० अंडीपुंजाला ५५ किलो कोषइतके उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यालाच या अनुदानाचा लाभ देय राहील लाभाचे स्वरूप – १) सी .बी वाणाचे कोष- ३० रु प्रती किलो अनुदान २) बायोव्हेलटाइन-५० रु प्रती किलो
आवश्यक कागदपत्रे – • शेतकऱ्याचा ७/१२ चा उतारयावर तुती लागवडीची नोंद असणे आवश्यक • आधारकार्ड ची झेरॉक्स • बँक पासबुक झेरॉक्स संपर्क कार्यालयाचा पत्ता –जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ: www.mahaagri.gov.in जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
30
0