Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Dec 19, 07:00 AM
योजना व अनुदानwww.mahaagri.gov.in
योजनेचे नाव –राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर२०१९ झालेल्या क्यार व महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या नुकसानीपोटी आपदग्रस्ताना विशेष दराने मदत देण्याबाबत
योजनेचे लाभार्थी –सर्व प्रवर्गातील शेतकरी लाभाचे स्वरूप – १) शेतीपिके -८००० रु / हेक्टरी २) फळबाग -१८००० रु/हेक्टरी
आवश्यक कागदपत्रे – • शेतकऱ्याचा ७/१२ चा उतारा • आधारकार्ड ची झेरॉक्स • बँक पासबुक झेरॉक्स संपर्क कार्यालयाचा पत्ता –मंडळ कृषी अधिकारी कार्यालय ,तालुका कृषीअधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ: www.mahaagri.gov.in जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
58
0