Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Oct 19, 07:00 AM
योजना व अनुदानhttps://ahd.maharashtra.gov.in/
योजनेचे नाव – गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
योजनेचा उद्देश – शेती व्यवसाय करताना होणारे अपघात वीज पडणे पूर , सर्पदंश, विंचूदंश विजेचा शॉक बसने इ नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात रस्त्यावरील अपघातअन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना कायमस्वरुपी अपंगत्व येते.घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पादनाचे साधन बंद होऊ नये म्हणून अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
लाभार्थी – सर्व प्रवर्गातील शेतकरी लाभाचे स्वरूप – दोन लाख रुपये संपर्क कार्यालय –कृषी तालुका अधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय संदर्भ - http://www.maharashtra.gov.in/ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
499
0