Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Oct 19, 07:00 AM
योजना व अनुदानhttps://ahd.maharashtra.gov.in/
योजनेचे नाव –कृषी यांत्रिकीकरण विपणक कृषी औवजारे व कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी खर्चाची मर्यादा व अर्थसहाय्य प्रकार
योजनेचे लाभार्थी –सर्व प्रवर्गातील शेतकरी लाभाचे स्वरूप – या योजनेंतर्गत ट्रॅक्टरकरिता यंत्राच्या किमतीच्या ३५ टक्के किंवा १ -१.२५ लाख रु अर्थसहाय्य दिले जाते
आवश्यक कागदपत्रे – • शेतकऱ्याचा ७/१२ चा उतारा • आधारकार्ड ची झेरॉक्स • रहिवासी दाखला झेरॉक्स • बँक पासबुक झेरॉक्स संपर्क कार्यालयाचा पत्ता –मंडळ कृषी अधिकारी कार्यालय ,तालुका कृषीअधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ –https://ahd.maharashtra.gov.in/ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
830
2