Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Nov 19, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
वासराच्या जन्मानंतर जनावरांना कृत्रिम रेतन केव्हा करावे?
वासराला जन्म दिल्यानंतर, जनावर काही कालावधीनंतर माजावर आल्यानंतरही कृत्रिम रेतन देऊ नये. २ महिन्यांनंतर, जेव्हा १-२ वेळा जनावर माजावर येते तेव्हा, नर पशूद्वारे गर्भधारणा करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
276
1