AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Dec 18, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एकात्मिक व्यवस्थापन असलेला फुलकोबीचा १७ दिवसाचा प्लॉट
शेतकऱ्याचे नाव - श्री. हर्षल गोरडे राज्य - महाराष्ट्र वाण - टेट्रीस सल्ला - प्रती एकर ३ किलो १९:१९:१९ अधिक ह्युमिक अॅसिड @ ५०० ग्राम ठिबक मधून द्यावे.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
637
92