गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. भारतातील पहिली मृदा चाचणी प्रयोगशाळा नवी दिल्ली येथील आयएआरआय या ठिकाणी सुरू झाली. २. भारतातील सर्वात जास्त कृषी विज्ञान केंद्र उत्तर प्रदेश या ठिकाणी आहेत. (८३) ३. अधिक तापमानामुळे द्राक्षाला गुलाबी रंग येतो. ४. भाताची काढणी करताना पिकांमध्ये २१ ते २३% ओलावा असणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
279
18
संबंधित लेख