गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
1. पीटर डेक्रेसेन्झी हे कृषीशास्त्राचे जनक आहे._x000D_ 2. ज्वारी पिकांच्या पानांमध्ये आढळणारा विषारी क्षार हा धुरीन किंवा एचसीएन म्हणून ओळखला जातो._x000D_ 3. भारत हा हरभरा या पिकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे._x000D_ 4. शेंगदाणाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र गुजरात, जुनागड या ठिकाणी आहे.
755
0
संबंधित लेख