गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथे कार्यरत आहे. २. रामफळ या फळास मोठ्या प्रमाणात 'बुलक्स हार्ट' या नावाने ओळखले जाते. ३. 'टी नगर जॅक' हे फणसाचे उत्तम गुणवत्ता आणि उच्च उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे वाण आहे. ४. बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
70
3
संबंधित लेख