गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
• मिरचीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आंध्र प्रदेश आहे. • जगातील सर्वात जड व सर्वात मोठे फळ फणस आहे. • भारताची 'मिल्क सिटी' म्हणून गुजरातमधील आनंदला ओळखले जाते. • झिंक कमतरता प्रामुख्याने क्षारयुक्त मातीत आढळते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
203
0
संबंधित लेख