ಕಾಮೆಂಟುಗಳು (4)
sandip Shingote
Junnar, Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:47 PM

लीहोसीन 40 मीली पंप 20ली चा 80 gm msk sri agro che फवारा

0
0
sandip Shingote
Junnar, Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:50 PM

कींवा 05234 80 gm ग्रेड 2 micronutrient 20gm pump fawara

0
0
ಕಾಮೆಂಟುಗಳು (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
15 Feb 20, 02:51 PM

​नमस्कार गणेश सर ! आपल्या कांदा पिकामध्ये बुरशी आणि थोडा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आहे. यासाठी आपण मेटको (मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब) @ ४० ग्राम + प्रोफेनोफॉस ५०% @ ३० मिली  प्रति पंप ने फवारणी करावी. तसेच आपण कांदा पिकाचा फुगवणीसाठी आपण १३:००:४५ @ ७५ ग्राम + सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक असलेले चिलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0
भाऊसाहेब काळे सातारा सिटी मोबाईल:7843071701
Satara, Satara, Satara, Maharashtra
17 Feb 20, 06:25 PM

मेटको + रेज्यु वापरा पिक रोगमुक्त होऊन , रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

0
0