Looking for our company website?  
j
jaydatta babasaheb chavan
Maharashtra
07 Sep 19, 07:46 PM

कापुस या पीकावर लाल्या,पांढरे व हिरवे किटक आहेत.कोणती औषधे फवारावी

0
0
1
1
ಕಾಮೆಂಟುಗಳು (1)
A
Agri Doctor
Maharashtra
08 Sep 19, 08:40 AM

नमस्कार चव्हाण सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! कृपया आपण आपल्या प्रादुर्भाव झालेल्या कपाशी पिकाचा फोटो पोस्ट करावा त्यानुसार आम्ही आपणास पूर्ण मार्गदर्शन करू. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. ढमाळ.