Looking for our company website?  
सागर जाधव
Borgaon Takale, Maharashtra
08 Aug 19, 08:51 PM

63
2
16
18
ಕಾಮೆಂಟುಗಳು (7)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
09 Aug 19, 09:52 AM

नमस्कार जाधव सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! धन्यवाद शेतकरी मित्रांसाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल. असेच भविष्यामध्ये आपल्या पिकांचे माहितीसंदर्भात पिकांचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद अॅग्री डॉ. ढमाळ.

3
0
निलेश रामभाऊ भवरे
Maharashtra
09 Aug 19, 06:49 PM

सर हा तक्तापुर्णपने पाठवा.माझा नं 8329125385

3
1
ಕಾಮೆಂಟುಗಳು (2)
सागर जाधव
Borgaon Takale, Maharashtra
09 Aug 19, 07:44 PM

हा तक्ता पुर्णच आहे हे वेळा पत्रक पिकाच्या शेवटच्या वेळेपर्यंत आहे आणखी काहीही माहिती पाहिजे आसल्यास टिप्पणी टाकावी

1
0
Kailash Kad जामडी ज.
Maharashtra
09 Aug 19, 07:55 PM

भाऊ आपला मोबाईल नंबर द्या

1
0
गोपाल चंद्रकांत चंदेल
Maharashtra
11 Aug 19, 10:00 PM

खूप उपयुक्त माहिती

0
0
V
Vinod.katarnavare
Maharashtra
12 Aug 19, 11:50 AM

V k

0
0
pramod
Shiroli, Maharashtra
12 Aug 19, 06:54 PM

नारळाचे झाङ लावण्यासाठि काय प्रोसेस

0
0
ಕಾಮೆಂಟುಗಳು (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
13 Aug 19, 10:40 AM

नमस्कार प्रमोद सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या दिसतात. पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर ३.२५ ते ३.५ मीटर असते. म्हणून दोन माडांत ७.५ मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत ७.५ मीटर अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास ६.७५ किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. नारळ लागवडीसाठी टीडी (केरासंकरा), टीडी (चंद्रसंकरा), वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) यापैकी एका वाणाची निवड करावी. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे. तसेच भविष्यामध्ये पीकसंधर्भात अधिक माहितीसाठी पिकाचे फोटो पोस्ट करावे. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. कदम 

0
0
pramod
Shiroli, Maharashtra
12 Aug 19, 06:55 PM

0
0
ಕಾಮೆಂಟುಗಳು (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
13 Aug 19, 10:46 AM

नमस्कार प्रमोद सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! कृपया समजू शकेल आपणास आपले शेती संदर्भात कोणते मार्गदर्शन करू शकतो? तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. अॅग्री डॉ. ढमाळ.

0
0
विक्रम सुभाष जाधव
Maharashtra
05 Sep 19, 09:12 AM

0
0
ಕಾಮೆಂಟುಗಳು (5)
विक्रम सुभाष जाधव
Maharashtra
05 Sep 19, 09:13 AM

नविन पानावर कसले टीपके

0
0
विक्रम सुभाष जाधव
Maharashtra
05 Sep 19, 09:14 AM

दोडका आहे

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
05 Sep 19, 02:39 PM

नमस्कार जाधव सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या दोडका पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण हमला (क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन) @ ३० मिली प्रति पंप फवारणी करावी.  असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. वाघ   

0
0
विक्रम सुभाष जाधव
Maharashtra
05 Sep 19, 02:46 PM

पाडरि माशी आहे त

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
06 Sep 19, 09:10 AM

​नमस्कार महेश सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या दोडका पिकामध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण माणिक (असिटमाप्राईड) @ ८ ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. रुपेश.

0
0