सिद्धय्या धानय्या स्वामी
Maharashtra
15 Feb 20, 10:06 AM

0
0
1
0
ಕಾಮೆಂಟುಗಳು (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:30 PM

​नमस्कार स्वामी सर  ! आपल्या ऊस पिकामध्ये किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण हमला (क्लोरो + सायपरमेथ्रीन) @ ३० मिली + साफ (कार्बेनडॅन्झिम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी. तसेच ४ दिवसानंतर आपण १९:१९:१९ @ ७५ ग्राम + चिलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

1
0