ಕಾಮೆಂಟುಗಳು (2)
R
Rajendra P Kakade
Pangare, Purandhar, Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:34 PM

Aambyawaril mohar galti

1
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
16 Feb 20, 09:11 AM

​नमस्कार राजेन्द्र सर ! आपल्या आंबा पिकामध्ये रसशोषक किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव तसेच अन्नद्रव्य कमतरता असल्याने अशी समस्या उद्भवत आहे. नियंत्रणासाठी आपण इमिडा ७०% @ ०.५ ग्राम + साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ २.५ ग्राम प्रति लिटरने फवारणी करावी. तसेच ४ दिवसानंतर अन्नद्रव्य कमतरता नियंत्रित करण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @ १ ग्राम + बोरॉन @ १ ग्राम प्रति लिटरने फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0