Looking for our company website?  
Akshay Jadhav
Maharashtra
04 Dec 19, 02:26 AM

0
0
3
0
टिप्पणियां (3)
Akshay Jadhav
Maharashtra
04 Dec 19, 02:27 AM

Kairanchi kamtarta ahe

0
0
Akshay Jadhav
Maharashtra
04 Dec 19, 02:31 AM

Kapus pahije tevda alelanahi

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
05 Dec 19, 01:48 PM

नमस्कार जाधव सर, कापुस पिकांमध्ये बोन्डे फुटल्यामुळे अगोदर कापुस वेचणी करून घ्यावी.त्यानंतर आपण आपल्या कापूस पिकामध्ये रसशोषक किड आणि बुरशीचा पारदुर्भाव आहे.नियंत्रणासाठी आपण कॅरीना (प्रोफेनोफॉस ५०%) @ ३० मिली  + साफ (कार्बेनडेंझीम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. त्यानंतर ५ दिवसांनी अधिक फुलधारणेसाठी अमिनो ऍसिड (टाटा बहार) @ ३० मिली + सूक्ष्म अन्नद्रवे घटक असलेले चीलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच १०:२६:२६ @ ५० किलो + मॅग्नेशिअम सल्फेट @ १० किलो प्रति एकर द्यावे. दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0