Looking for our company website?  
Pandurang Jadhav
Krishnur, Maharashtra
04 Dec 19, 01:53 AM

माझ्या हळदिची वाढ कमी आहे

0
0
2
0
टिप्पणियां (2)
Pandurang Jadhav
Krishnur, Maharashtra
04 Dec 19, 01:53 AM

वाढिसाठु चांगली औषधी सांगा

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
05 Dec 19, 11:47 AM

नमस्कार जाधव सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या हळद पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्ये कमतरता आहे. नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड @ ४० ग्राम + कासू बी (कासूगामायसिन) @ २५ मिली प्रति पंप फवारणी करावी. त्यानंतर ३ दिवसांनी चिलेटेड फेरस @ १५ ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी. पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी २४:२४:०० @ ५० किलो प्रति एकर खत द्यावे. तसेच पिकामध्ये असलेले तण खुरपणी करून काढून घ्यावे. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0