Looking for our company website?  
Anand Balkewad
Maharashtra
12 Sep 19, 02:00 PM

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
12 Sep 19, 03:41 PM

​नमस्कार आनंद सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या सोयाबीन पिकावरती बुरशीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण साफ (कार्बेनडेंझीम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच ४ दिवसानंतर शेंग भरण्यासाठी ००:५२:३४ @ ७५ ग्राम + चिलेटेड ग्रेड (सूक्ष्म अन्नद्रव्ये) @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये आपल्या पिकांचे माहितीसंदर्भात पिकांचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद अॅग्री डॉ. रुपेश