Looking for our company website?  
धारासिंग वंजारि
Maharashtra
12 Sep 19, 01:59 PM

बोंडअळी साठी कोणते किटक नाशिक फवारणी करावे माहिती सांगा

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
12 Sep 19, 03:31 PM

नमस्कार धारासिंग सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कापूस पिकामध्ये सध्या गुलाबी बोन्डअळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण अँप्लिगो (क्लोरान्ट्रानीलिप्रोल + लॅम्डासाह्यलोथ्रिन) @ ८ मिली प्रति पंप फवारणी करावी. तसेच आपण आपल्या पिकामध्ये एकरी ६ कामगंध सापळे बसवावेत. त्यांनतर ३ दिवसांनी आपण अधिक फूलधारणेसाठी अमिनो ऍसिड (टाटा बहार) @ ३० मिली + सूक्ष्म अन्नद्रवे घटक असलेले चीलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. वाघ