Looking for our company website?  
Mohsin Sheak
Maharashtra
12 Sep 19, 01:58 PM

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
12 Sep 19, 03:32 PM

नमस्कार मोहसीन सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपले कापूस पीक खूप छान आहे. तसेच आपल्या कापूस पिकाच्या पाते वाढीसाठी आपण अमिनो ऍसिड (टाटा बहार) @ ३० मिली + चीलेटेड ग्रेड २ (सूक्ष्म अन्नद्रव्ये) @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच २ दिवसांनी सर्वांगीण वाढीसाठी आपण १३:४०:१३ @ ७५ ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. येलकर