Looking for our company website?  
अनिल गंगाधर गौरोड
Maharashtra
12 Sep 19, 01:57 PM

2
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
12 Sep 19, 03:39 PM

नमस्कार अनिल सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या मिरची पिकामध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण इमिडा ७०% @ ८ ग्राम + कीटोगार्ड (किटोसिन) @ २५ मिली प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. ढमाळ.