Looking for our company website?  
रामराव हाणमंत नरुचे
Martoli, Maharashtra
12 Sep 19, 01:57 PM

अशी आहे कापूस शेती पण फुलकीडे व शेंडी कातरणारी अळी आहे

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
12 Sep 19, 03:40 PM

नमस्कार रामराव सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! क्षमा असावी, आपल्या प्रादुर्भाव झालेल्या कापूस पिकाचा स्पष्ट फोटो दिसत नाही. कृपया आपण आपल्या पिकाचा जवळून स्पष्ट फोटो पोस्ट करावा म्हणजे आपणास परिपूर्ण मार्गदर्शन करता येईल. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. रुपेश.