Looking for our company website?  
S
Sagar Nanhe
Bothali, Maharashtra
12 Sep 19, 01:55 PM

0
0
4
0
टिप्पणियां (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
12 Sep 19, 03:30 PM

नमस्कार सागर सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कापूस पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तसेच बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण इमिडा ७०% @ ८ ग्राम + साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ ४० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरता नियंत्रित करण्यासाठी आपण मॅग्नेशिअम सल्फेट @ १० किलो प्रति एकर जमिनीतून फोकून द्यावे. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. वाघ

S
Sagar Nanhe
Bothali, Maharashtra
12 Sep 19, 01:57 PM

Kashachi favarni karaychi