Nitin Takalkar
Warwat, Maharashtra
14 Aug 19, 11:18 PM

पान खाणारी अळी

0
0
1
1
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
15 Aug 19, 05:46 PM

 नमस्कार नितीन सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव आहे तसेच बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण इ एम -१ (इमामेक्टिन बेन्झोएट) @ ८ ग्राम + साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ ४० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच ४ दिवसांनी आपण अधिक फूलधारणेसाठी अमिनो ऍसिड (टाटा बहार) @ ३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक असलेले चीलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. वाघ