विजय आंभोरे
Maharashtra
13 Jul 19, 12:24 AM

भेडींवर फवारनी सांगा

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
13 Jul 19, 06:04 PM

नमस्कार विजय सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या भेंडी पिकामध्ये किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नियंत्रणासाठी आपण हमला (क्लोरो + सायपरमेथ्रीन) @ ३० मिली + निमार्क @ ३० मिली + साफ (कार्बेनडॅन्झिम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. कदम .